Collector
Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना हीट स्ट्रोकचा फटका? … उपचार सुरू… आज सकाळची हेल्थ अपडेट काय? | Collector
Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना हीट स्ट्रोकचा फटका? … उपचार सुरू… आज सकाळची हेल्थ अपडेट काय?
TV9 Marathi

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना हीट स्ट्रोकचा फटका? … उपचार सुरू… आज सकाळची हेल्थ अपडेट काय?

Manoj Jarange Patil Health Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तब्येतीविषयी माहिती दिली आहे.

Go to News Site