सुपरहिट गाणं असणारा 56 वर्षे जुना चित्रपट, ज्याच्या शूटिंगवेळी राजेश खन्नावर चाहत्यांनी केली होती दगडफेक, बंद करण्यात आलेलं शूटिंग | Collector
TV9 Marathi
सुपरहिट गाणं असणारा 56 वर्षे जुना चित्रपट, ज्याच्या शूटिंगवेळी राजेश खन्नावर चाहत्यांनी केली होती दगडफेक, बंद करण्यात आलेलं शूटिंग
सुपरहिट गाणं असणारा 56 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्याच्या शूटिंग दरम्यान चाहत्यांनी राजेश खन्ना यांच्यावर केली होती दगडफेक. आशा पारेख यांच्यावरही मारले गेलेले दगड. बंद करण्यात आलं चित्रपटाच शूटिंग.