Collector
पुण्यात मृत्यूचे तांडव, विषारी दारू कांडातील मृतांचा आकडा वाढला, बळींची संख्या किती? | Collector
पुण्यात मृत्यूचे तांडव, विषारी दारू कांडातील मृतांचा आकडा वाढला, बळींची संख्या किती?
TV9 Marathi

पुण्यात मृत्यूचे तांडव, विषारी दारू कांडातील मृतांचा आकडा वाढला, बळींची संख्या किती?

पुणे-पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणात मृतांचा आकडा २४ वर पोहोचला असून २१ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. भिवंडीतून ५,९२९ लिटर मिथेनॉल जप्त झाले असून सीआयडी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

Go to News Site