Collector
Maharashtra News LIVE : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल अर्धा तास उशिराने | Collector
Maharashtra News LIVE : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल अर्धा तास उशिराने
TV9 Marathi

Maharashtra News LIVE : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल अर्धा तास उशिराने

Maharashtra News LIVE : चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी होत असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूजा केली. मुंबईत मान्सूनपूर्व पावसाने उकाड्यापासून दिलासा दिला असून पुण्यात विषारी दारू प्रकरणी २१ अधिकारी निलंबित झाले आहेत, तर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले आहे; वाचा सविस्तर अपडेट्स.

Go to News Site