Collector
सोनाक्षी सिन्हाने थेट कुवेतच्या दूतावासांना भाड्याने दिलं घर; भाडं वाचून विस्फारतील डोळे! | Collector
सोनाक्षी सिन्हाने थेट कुवेतच्या दूतावासांना भाड्याने दिलं घर; भाडं वाचून विस्फारतील डोळे!
TV9 Marathi

सोनाक्षी सिन्हाने थेट कुवेतच्या दूतावासांना भाड्याने दिलं घर; भाडं वाचून विस्फारतील डोळे!

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिचं मुंबईतील आलिशान घर भाड्याने दिलं आहे. विशेष म्हणजे तिचा भाडेकरू कोणी सामान्य व्यक्ती किंवा सेलिब्रिटी नसून थेट कुवेतचे दूतावास आहेत. काऊन्सिल जनरल इमाद अब्दुल अजीज अल खराज हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि स्टाफसोबत या घरात राहणार आहेत.

Go to News Site