Collector
पहाटे पहाटेच कुर्ल्यात खळबळ! ब्रिजवरच बस-कंटेनरची जोरदार धडक, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी धडाधड उड्या मारल्या | Collector
पहाटे पहाटेच कुर्ल्यात खळबळ! ब्रिजवरच बस-कंटेनरची जोरदार धडक, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी धडाधड उड्या मारल्या
TV9 Marathi

पहाटे पहाटेच कुर्ल्यात खळबळ! ब्रिजवरच बस-कंटेनरची जोरदार धडक, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी धडाधड उड्या मारल्या

Kurla Bridge Bus Accident: कुर्ला ब्रिजवर सकाळी सहाच्या सुमारास बस आणि कंटेनरची जोरदार धडक झाली आहे. या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी नाही मात्र बस आणि कंटेनरचं मोठं नुकसान झाले आहे.

Go to News Site