Collector
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का? मनोज जरांगेंचे उपोषण मागे… सरसकट शब्दावर बोट ठेवत बबनराव तायवाडे यांचा मोठा इशारा | Collector
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का? मनोज जरांगेंचे उपोषण मागे… सरसकट शब्दावर बोट ठेवत बबनराव तायवाडे यांचा मोठा इशारा
TV9 Marathi

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का? मनोज जरांगेंचे उपोषण मागे… सरसकट शब्दावर बोट ठेवत बबनराव तायवाडे यांचा मोठा इशारा

Babanrao Taywade Big reaction on Manoj Jarange Patil: मराठा-कुणबी, कुणबी-मराठा प्रमाणपत्र वाटप होत नसल्याच्या नाराजीने मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे शस्त्र उपसले होते. सरकारच्या आश्वासनानंतर काल रात्री उपोषण मागे घेण्यात आले. या सर्व घडामोडींवर बबनराव तायवाडे यांनी मोठा इशारा दिला आहे.

Go to News Site