62 वर्षांपूर्वाचं सुपरहिट गाणं, ज्याला दिग्दर्शकाने दिलेला नकार, डोक्यावर चप्पल मारायला झालेला तयार | Collector
TV9 Marathi
62 वर्षांपूर्वाचं सुपरहिट गाणं, ज्याला दिग्दर्शकाने दिलेला नकार, डोक्यावर चप्पल मारायला झालेला तयार
बॉलिवूडमधील या गाण्याची धून ऐकल्यानंतर दिग्दर्शकाने दिलेला नकार. मात्र, जेव्हा परत या गाण्याची धून ऐकली तेव्हा दिग्दर्शक म्हणालेला 'मेरा जूता कहां है?'. स्वत:वरच नाराजी केलेली व्यक्त.