Collector
छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे जरांगेंच्या झुंडीला घाबरले, ओबीसी नेत्याचा गंभीर आरोप, थेट.. | Collector
छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे जरांगेंच्या झुंडीला घाबरले, ओबीसी नेत्याचा गंभीर आरोप, थेट..
TV9 Marathi

छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे जरांगेंच्या झुंडीला घाबरले, ओबीसी नेत्याचा गंभीर आरोप, थेट..

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या काही मुद्द्यांकरिता आंदोलनाला बसले होते. रात्री उशिरा सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची मनधरणी करत मागण्या मान्य करत आंदोलन मागे घेण्यास लावले. यादरम्यानच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप केली आहेत.

Go to News Site