मनोज जरांगे पाटलांचे आमरण उपोषण मागे, रुग्णालयातून पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले… | Collector
TV9 Marathi
मनोज जरांगे पाटलांचे आमरण उपोषण मागे, रुग्णालयातून पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले…
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील ४८ तास ते डॉक्टरांच्या निगराणीखाली असतील.