मला मूल नको होतं..; प्रसिद्ध अभिनेत्रीकडून घटस्फोटामागच्या कारणाचा खुलासा, लग्नाच्या 11 वर्षांनंतर पतीपासून विभक्त | Collector
TV9 Marathi
मला मूल नको होतं..; प्रसिद्ध अभिनेत्रीकडून घटस्फोटामागच्या कारणाचा खुलासा, लग्नाच्या 11 वर्षांनंतर पतीपासून विभक्त
अभिनेत्री पूजा भट्ट नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाविषयी आणि घटस्फोटाच्या कारणांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. लग्नाच्या अकरा वर्षांनंतर तिने पतीपासून घटस्फोट घेतला होता.