3 महिन्यांत 8 नव्या मालिका; टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी घोषणा | Collector
TV9 Marathi
3 महिन्यांत 8 नव्या मालिका; टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी घोषणा
पुढील तीन महिन्यात आठ नवीन मालिका आणि शोज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह वाहिनीने नुकतीच या मालिकांची आणि कार्यक्रमांची घोषणा केली. या मालिका कोणकोणत्या आहेत, ते जाणून घ्या..