Collector
Sunil Tatkare | लेकासाठी तटकरेंची खटाटोप? थेट शिंदेंची घेतली भेट, नेमकं काय घडलं? | Collector
Sunil Tatkare | लेकासाठी तटकरेंची खटाटोप? थेट शिंदेंची घेतली भेट, नेमकं काय घडलं?
TV9 Marathi

Sunil Tatkare | लेकासाठी तटकरेंची खटाटोप? थेट शिंदेंची घेतली भेट, नेमकं काय घडलं?

कोकणातील विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Go to News Site