परळीवाल्याला तर आता… मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्.. काय घडलं? | Collector
TV9 Marathi
परळीवाल्याला तर आता… मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्.. काय घडलं?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच इतर नेत्यांशी उशिरा रात्रीपर्यंत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी रात्र १ वाजताच्या सुमारास आपले आमरण उपोषण मागे घेतले.