Collector
मनोज जरांगेनी उपोषण सोडलं, मग आता… त्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं थेट उत्तर | Collector
मनोज जरांगेनी उपोषण सोडलं, मग आता…  त्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं थेट उत्तर
TV9 Marathi

मनोज जरांगेनी उपोषण सोडलं, मग आता… त्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं थेट उत्तर

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री आमरण उपोषण मागे घेतले. उपोषणवेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. भर उन्हात त्यांच्या या आंदोलनाने राज्यात वातावरण तापले होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मध्यस्थी यशस्वी ठरली.

Go to News Site