पुण्यात विषारी दारुच्या घटनेनंतर महाराष्ट्रात मध्यरात्री सर्वात मोठी छापेमारी, पोलिसांना सापडलं असं काही… | Collector
TV9 Marathi
पुण्यात विषारी दारुच्या घटनेनंतर महाराष्ट्रात मध्यरात्री सर्वात मोठी छापेमारी, पोलिसांना सापडलं असं काही…
महाराष्ट्रात विषारी दारू दुर्घटनेनंतर पोलिसांची राज्यव्यापी महा-छापेमारी सुरू झाली आहे. पुणे, नागपूर, सांगली आणि भिवंडीत एकाच वेळी ४३ हून अधिक ठिकाणी छापे टाकून हजारो लिटर घातक रसायन जप्त करण्यात आले आहे.