Collector
मोठी खळबळ! वांद्रे ‘गरीब नगर’ कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट | Collector
मोठी खळबळ! वांद्रे ‘गरीब नगर’ कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट
TV9 Marathi

मोठी खळबळ! वांद्रे ‘गरीब नगर’ कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट

अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींच्या चौकशीतून अनेक गंभीर खुलासे झाले आहेत. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर प्रामुख्याने मुंबईतील पोलिस कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा आणि शहरातील काही अतिमहत्त्वाची व गर्दीची ठिकाणे होती.

Go to News Site