TV9 Marathi
अलीकडेच मुंबईचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कालच दिल्लीतील पोलिसांनी मुंबईतील दादर स्थानक उडवण्याचा कट करणाऱ्यांना अटक केली यांनतर आज मुंबईतील भुलेश्वर या ठिकाणी एका दुकानाच्या बाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे . ही माहिती मिळताच पोलीसही अलर्ट झाले आहेत. पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली आहे.
Go to News Site