Collector
अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढणार; सुनेत्रा पवारांची घोषणा | Collector
अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढणार; सुनेत्रा पवारांची घोषणा
TV9 Marathi

अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढणार; सुनेत्रा पवारांची घोषणा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली. अहिल्यानगरमधील चौंडी इथं आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

Go to News Site