Collector
Video | मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत… | Collector
Video | मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत…
TV9 Marathi

Video | मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत…

पुण्यातील नऱ्हे पोलिस चौकीत दारुच्या नशेत आलेल्या महिलेने मोठा गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. संबंधित महिला पोलिस चौकीत आल्यानंतर मोठ्याने आरडाओरड करत होती. तसेच तिने उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांशी वाद घालत शिवीगाळ केल्याचेही सांगितले जात आहे.

Go to News Site