शेवटी लाडक्या बहिणींना ती खुशखबर आलीच, एकनाथ शिंदेंनी जाहीर सभेत थेट सांगून टाकलं, म्हणाले ही योजना … | Collector
TV9 Marathi
शेवटी लाडक्या बहिणींना ती खुशखबर आलीच, एकनाथ शिंदेंनी जाहीर सभेत थेट सांगून टाकलं, म्हणाले ही योजना …
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथील सभेत बोलतान लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले. त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून महिलांना जी चिंता लागली होती, ती मिटवून टाकली आहे.