Collector
त्या भेटीनेच दिले होते संकेत, अनिकेत तटकरेंना विधान परिषदेची लॉटरी? राष्ट्रवादीत तटकरेंचंच ‘वजन’ | Collector
त्या भेटीनेच दिले होते संकेत, अनिकेत तटकरेंना विधान परिषदेची लॉटरी? राष्ट्रवादीत तटकरेंचंच ‘वजन’
TV9 Marathi

त्या भेटीनेच दिले होते संकेत, अनिकेत तटकरेंना विधान परिषदेची लॉटरी? राष्ट्रवादीत तटकरेंचंच ‘वजन’

विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आता फक्त एक दिवस शिल्लक आहे. महायुतीची रायगडची जागा राष्ट्रवादीकडे गेल्याचे समोर आले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे रायगडमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Go to News Site