Collector
GK : हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर, कोट्यवधींची होते उलाढाल | Collector
GK : हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर, कोट्यवधींची होते उलाढाल
TV9 Marathi

GK : हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर, कोट्यवधींची होते उलाढाल

World No Tobacco Day : तंबाखू आणि धूम्रपानामुळे मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतो. याबाबत जनजागृती करण्यासाठी 31 मे रोजी जगभरात ‘जागतिक तंबाखू निषेध दिन’ साजरा केला जात आहे. मात्र आज आपण भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त तंबाखूचे उत्पादन होते ते जाणून घेऊयात.

Go to News Site