Collector
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं; हादरवून टाकणारा कांड समोर! | Collector
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं; हादरवून टाकणारा कांड समोर!
TV9 Marathi

केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं; हादरवून टाकणारा कांड समोर!

भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची केंद्रीय राज्यमंत्री दर्जाच्या आमिषाने तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसांनी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Go to News Site