एसटी बसचा भीषण अपघात, 1 ठार 15 जण जखमी, समोर कार आल्याने… | Collector
TV9 Marathi
एसटी बसचा भीषण अपघात, 1 ठार 15 जण जखमी, समोर कार आल्याने…
शिर्डी नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.राज्य परिवहन महामंडळ बस आणि एर्टिगा कार यांच्यात हा अपघात घडला. या अपघातात एक जण ठार तर 15 जण जखमी झाले आहेत.