Collector
IPL 2026 Final : …तर आरसीबी सामना न खेळताच जिंकणार ट्रॉफी, गुजरातला टेन्शन, जाणून घ्या नियम | Collector
IPL 2026 Final : …तर आरसीबी सामना न खेळताच जिंकणार ट्रॉफी, गुजरातला टेन्शन, जाणून घ्या नियम
TV9 Marathi

IPL 2026 Final : …तर आरसीबी सामना न खेळताच जिंकणार ट्रॉफी, गुजरातला टेन्शन, जाणून घ्या नियम

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans IPL 2026 Weather Report: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघांनी अथक परिश्रमानंतर अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. मात्र परिस्थिती जुळल्यास आरसीबी सामना न खेळताच विजेता ठरु शकते. जाणून घ्या 3 नियम.

Go to News Site