कोब्रा ते रसेल वायपर… भारतात ही ठिकाणे म्हणजे विषारी सापांचा डेरा, चुकूनही गेला तर… | Collector
TV9 Marathi
कोब्रा ते रसेल वायपर… भारतात ही ठिकाणे म्हणजे विषारी सापांचा डेरा, चुकूनही गेला तर…
India Famous Snake Parks : आज आपण देशातील अशा सर्प उद्यानांची माहिती जाणून घेणार आहोत जिथे वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळतात. देशातील या स्नेक पार्ककडे पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना पहायला मिळत आहे.