Collector
यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि…! आयपीएल ट्रॉफीवर लिहिलेल्या या संस्कृत श्लोकाचा अर्थ माहिती आहे का? | Collector
यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि…! आयपीएल ट्रॉफीवर लिहिलेल्या या संस्कृत श्लोकाचा अर्थ माहिती आहे का?
TV9 Marathi

यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि…! आयपीएल ट्रॉफीवर लिहिलेल्या या संस्कृत श्लोकाचा अर्थ माहिती आहे का?

IPL Trophy History: आयपीएल स्पर्धेच्या 19व्या पर्वात जेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ जेतेपदाच्या शर्यतीत आहेत. असं असताना आयपीएल ट्रॉफीवर कोरलेल्या संस्कृत श्लोकाबाबत माहिती आहे का?

Go to News Site