Collector
GK : लाखो लोकांची तहान भागवत 11 देशांमधून वाहणारी नदी कोणती? | Collector
GK : लाखो लोकांची तहान भागवत 11 देशांमधून वाहणारी नदी कोणती?
TV9 Marathi

GK : लाखो लोकांची तहान भागवत 11 देशांमधून वाहणारी नदी कोणती?

World Longest River : पृथ्वीवरील नद्या संपूर्ण जगाला पिण्याचे पाणी पुरवतात आणि अनेक देशांची तहान भागवतात. आपल्या पृथ्वीवर एक अशी नदी आहे जी इतक्या देशांतून वाहते की जिच्यामुळे लाखो लोकांची तहान भागते. या नदीचा माहिती जाणून घेऊयात.

Go to News Site