आता ट्रम्प यांच्यापुढे फक्त दोनच मार्ग…, इराणची अमेरिकेला हादरवणारी धमकी, जगभरात मोठी खळबळ | Collector
TV9 Marathi
आता ट्रम्प यांच्यापुढे फक्त दोनच मार्ग…, इराणची अमेरिकेला हादरवणारी धमकी, जगभरात मोठी खळबळ
मोठी बातमी समोर येत आहे, इराणकडून अमेरिकेला पुन्हा एकदा मोठी धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. आता अमेरिकेपुढे दोनच पर्याय असल्याचं इराणने म्हटलं आहे.