Collector
IPL 2026, RCB vs GT: सामना सुरू असताना वैभव सूर्यवंशीला ऑरेंज मिळाली, कारण की.. | Collector
IPL 2026, RCB vs GT: सामना सुरू असताना वैभव सूर्यवंशीला ऑरेंज मिळाली, कारण की..
TV9 Marathi

IPL 2026, RCB vs GT: सामना सुरू असताना वैभव सूर्यवंशीला ऑरेंज मिळाली, कारण की..

आयपीएल 2026 स्पर्धेचा ऑरेंज कॅपचा मानकरी सामना सुरू असताना निश्चित झाला आहे. ऑरेंज कॅप वैभव सूर्यवंशीला मिळणार हे कन्फर्म झालं आहे. गुजरात टायटन्सच्या दोन विकेट पडल्या आणि त्याचं नाव निश्चित झालं.

Go to News Site