लिंगपिसाट खरातवरील सिनेमात ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्याचीही भूमिका, अभिनेत्रीचा मोठा खुलासा | Collector
TV9 Marathi
लिंगपिसाट खरातवरील सिनेमात ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्याचीही भूमिका, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Maharashtra Epstein Files : खरातच्या काळ्या कारनाम्यांवर आगामी काळात चित्रपट येणार आहे. महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स असं या सिनेमाचं नाव असणार आहे. यात ठाकरे गटाच्या महिला नेत्याचीही भूमिका असणार आहे.