Collector
आता छत्र्या, रेनकोटशिवाय घराबाहेर पडूच नका…राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, विजांच्या कडकडाटासह जोरदार बॅटिंग | Collector
आता छत्र्या, रेनकोटशिवाय घराबाहेर पडूच नका…राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, विजांच्या कडकडाटासह जोरदार बॅटिंग
TV9 Marathi

आता छत्र्या, रेनकोटशिवाय घराबाहेर पडूच नका…राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, विजांच्या कडकडाटासह जोरदार बॅटिंग

मुंबईसह राज्यात मान्सूनपूर्व पावसाने आज हजेरी लावली. राज्यातील अनेक भागात वादळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

Go to News Site