सरकारी कार्यालयाच्या वॉशरुममध्ये स्पाय कॅमेरा, महिला सहकाऱ्याचे बनवले व्हिडीओ, एकतर्फी प्रेमातून विकृती… | Collector
TV9 Marathi
सरकारी कार्यालयाच्या वॉशरुममध्ये स्पाय कॅमेरा, महिला सहकाऱ्याचे बनवले व्हिडीओ, एकतर्फी प्रेमातून विकृती…
एका सरकारी कार्यालयाच्या महिला वॉशरुममध्ये गुप्त कॅमेरा लावून महिला सहकाऱ्याचे व्हिडीओ बनवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.. या प्रकरणात एका ज्युनिअर क्लार्कला अटक करण्यात आली आहे.