Collector
Vastushastra : ही दोन झाडं कधीच मुख्य दरवाजासमोर असू नयेत, घराला कधीच प्राप्त होणार नाही आर्थिक स्थैर्य | Collector
Vastushastra : ही दोन झाडं कधीच मुख्य दरवाजासमोर असू नयेत, घराला कधीच प्राप्त होणार नाही आर्थिक स्थैर्य
TV9 Marathi

Vastushastra : ही दोन झाडं कधीच मुख्य दरवाजासमोर असू नयेत, घराला कधीच प्राप्त होणार नाही आर्थिक स्थैर्य

वास्तुशास्त्रामध्ये घरात निर्माण झालेला वास्तुदोष कसा दूर करायचा? याबद्दल अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं असतात जी घराच्या मुख्य दवराजासमोर नसावीत. ही झाडं जर घराच्या मुख्य दवराजासमोर असतील तर ते घर कायम आर्थिकदृष्ट्या अस्थिर राहतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

Go to News Site