मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून आपला पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.