Collector
तशी घटना घडलीच नाही, पिस्तुल लावून धमकी… हे फक्त कुंभाड; धनंजय देशमुख प्रकरणाच्या तपासात मोठी माहिती उघड | Collector
तशी घटना घडलीच नाही, पिस्तुल लावून धमकी… हे फक्त कुंभाड; धनंजय देशमुख प्रकरणाच्या तपासात मोठी माहिती उघड
TV9 Marathi

तशी घटना घडलीच नाही, पिस्तुल लावून धमकी… हे फक्त कुंभाड; धनंजय देशमुख प्रकरणाच्या तपासात मोठी माहिती उघड

धनंजय देशमुख यांच्यावर समाधान खिंडकर यानेच पिस्तुल लावून आपल्याला धमकावल्याची तक्रार दिली होती. मात्र, या प्रकरणाचा तपास केला असताना पोलिसांना या प्रकरणात दोन्ही बाजूंनी खोटी तक्रार दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

Go to News Site