IPL 2026: कृणाल पांड्याने अंतिम फेरीत टाकलेल्या त्या चेंडूचं सचिन तेंडुलकरने केलं कौतुक, म्हणाला… | Collector
TV9 Marathi
IPL 2026: कृणाल पांड्याने अंतिम फेरीत टाकलेल्या त्या चेंडूचं सचिन तेंडुलकरने केलं कौतुक, म्हणाला…
आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीचा अष्टपैलू कृणाल पांड्याने जबरदस्त स्पेल टाकला. त्याने 4 षटकात 23 धावा दिल्या आणि एक विकेट काढली. जोस बटलरची काढलेली विकेट पाहून सचिन तेंडुलकरने त्याच्या गोलंदाजीचं कौतुक केलं.