सुशांतची आत्महत्या होती यावर विश्वासच नाही… ज्येष्ठ अभिनेत्याचा संशय; सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची पुन्हा चर्चा | Collector
TV9 Marathi
सुशांतची आत्महत्या होती यावर विश्वासच नाही… ज्येष्ठ अभिनेत्याचा संशय; सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची पुन्हा चर्चा
ज्येष्ठ अभिनेते शिशिर शर्मा यांना आजही विश्वास बसत नाही की सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. सुशांत साधा, सरळ आणि मानसिकदृष्ट्या संतुलित होता, त्यामुळे तो इतके टोकाचे पाऊल उचलेल असे त्यांना वाटत नाही.