सुमन कल्याणपूर यांचं हे गाणं 7 वर्षे झालं रिजेक्ट, रिलीज होताच बनलं ब्लॉकबस्टर; आजही थिरकतात लोक | Collector
TV9 Marathi
सुमन कल्याणपूर यांचं हे गाणं 7 वर्षे झालं रिजेक्ट, रिलीज होताच बनलं ब्लॉकबस्टर; आजही थिरकतात लोक
Suman Kalyanpur Hit Song : सुमन कल्याणपूर यांचं असं एक गाणं आहे जे सुरुवातीला नाकारण्यात आलं होतं, मात्र नंतर ते सुपरहिट ठरले. आजही हे गाणं लागलं की सगळेच थिरकतात. या गाण्याबाबत माहिती जाणून घेऊयात.