TV9 Marathi
Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans, IPL 2026 Final Match Result : गतविजेता आरसीबी आपली ट्रॉफी राखत पुन्हा एकदा चॅम्पियन ठरली आहे. तर गुजरात टायटन्स टीमला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम या घरच्या मैदानात आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात अपयश आलं आहे.
Go to News Site