Collector
आरसीबीच्या जेतेपदाचं गुपित विराट कोहलीने केलं उघड, मुंबई इंडियन्सचा उल्लेख करत सांगितलं की… | Collector
आरसीबीच्या जेतेपदाचं गुपित विराट कोहलीने केलं उघड, मुंबई इंडियन्सचा उल्लेख करत सांगितलं की…
TV9 Marathi

आरसीबीच्या जेतेपदाचं गुपित विराट कोहलीने केलं उघड, मुंबई इंडियन्सचा उल्लेख करत सांगितलं की…

आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मिळवलं आहे. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सला पाच गडी राखून पराभूत केलं आणि दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. पण आरसीबीच्या या प्रवासात आत्मविश्वास कसा वाढला? याबाबतचं गुपित विराट कोहलीने उघड केलं.

Go to News Site