TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुजरात टायटन्सला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे गुजरात टायटन्सचं दुसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याचं स्वप्न भंगलं. या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिलने आपलं मन मोकळं केलं आणि काय चुकलं ते सांगितलं.
Go to News Site