धाराशिव-लातूर-बीड निवडणुकीत नवा ट्विस्ट, एकाच तालुक्यातील दोन मोठे नेते विधानपरिषदेच्या रिंगणात; कोण मारणार बाजी? | Collector
TV9 Marathi
धाराशिव-लातूर-बीड निवडणुकीत नवा ट्विस्ट, एकाच तालुक्यातील दोन मोठे नेते विधानपरिषदेच्या रिंगणात; कोण मारणार बाजी?
धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत उमरग्याच्या दोन भूमिपुत्रांमध्ये थेट लढत होत आहे. महायुतीकडून माजी मंत्री बसवराज पाटील तर महाविकास आघाडीकडून महेश देशमुख रिंगणात उतरले आहेत.