Collector
तुम्ही तुमच्याच पायावर दगड मारून घेत आहात, इराणचा पाकिस्तानला मोठा इशारा, थेट.. | Collector
तुम्ही तुमच्याच पायावर दगड मारून घेत आहात, इराणचा पाकिस्तानला मोठा इशारा, थेट..
TV9 Marathi

तुम्ही तुमच्याच पायावर दगड मारून घेत आहात, इराणचा पाकिस्तानला मोठा इशारा, थेट..

Iran Warning Pakistan On US : भारतावरील दबाव वाढवण्याकरिता पाकिस्तानने अमेरिकेसोबत मैत्री वाढवली. मात्र, आता त्यांच्यावरच या गोष्टी भारी पडणार आहेत. तसा इशाराही पाकिस्तानला देण्यात आला. भारताला अडचणीत आणण्याच्या चक्करमध्ये पाकिस्तान आपल्याच पायावर दगड मारून घेत आहे.

Go to News Site