Collector
Maharashtra News LIVE : व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ, आता किती झाले दर ? | Collector
Maharashtra News LIVE : व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ, आता किती झाले दर ?
TV9 Marathi

Maharashtra News LIVE : व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ, आता किती झाले दर ?

Maharashtra News LIVE : व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ झाली असून त्यामुळे आता हॉटेलिंग महागू शकतं, बाहेर खाण्या-पिण्याचे दर वाढू शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागू शकते. व्यावसायिक सिलेंडरच्या दरातील या वरषातील ही 7वी वाढ आहे. वाचा सविस्तर अपडेट्स.

Go to News Site