IPL 2026 Sunil Gavaskar : ऋषभ पंतने जबाबदारी स्वीकारली, बाकीच्यांच काय ? सुनील गावसकर यांचा LSG मॅनेजमेंटला खडा सवाल | Collector
TV9 Marathi
IPL 2026 Sunil Gavaskar : ऋषभ पंतने जबाबदारी स्वीकारली, बाकीच्यांच काय ? सुनील गावसकर यांचा LSG मॅनेजमेंटला खडा सवाल
ऋषभ पंतने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे सुनील गावसकर यांना फारसं आश्चर्य वाटलेलं नाही. मात्र, गावसकर यांनी एलएसजीच्या सपोर्ट स्टाफवर टीका केली आहे. काय म्हणाले गावसकर ?