Collector
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, 2 जणांचा जागीच अंत, नक्की काय घडलं? | Collector
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, 2 जणांचा जागीच अंत, नक्की काय घडलं?
TV9 Marathi

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, 2 जणांचा जागीच अंत, नक्की काय घडलं?

महाराष्ट्रात दोन भीषण अपघातांच्या घटना घडल्या आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कंटेनर आणि ट्रकच्या धडकेत २ जणांचा मृत्यू झाला, तर अंबरनाथमध्ये भरधाव कारने धुमाकूळ घातला असून याचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

Go to News Site