Collector
अमेरिकेशी संबंध ताणलेले असतानाच इराणमध्ये मोठा भूकंप ? राष्ट्रपती पेजेशकियान यांनी उचललं मोठं पाऊल | Collector
अमेरिकेशी संबंध ताणलेले असतानाच इराणमध्ये मोठा भूकंप ? राष्ट्रपती पेजेशकियान यांनी उचललं मोठं पाऊल
TV9 Marathi

अमेरिकेशी संबंध ताणलेले असतानाच इराणमध्ये मोठा भूकंप ? राष्ट्रपती पेजेशकियान यांनी उचललं मोठं पाऊल

मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांच्या राजीनाम्याचा दावा इराणी माध्यमांनी केला, जो नंतर त्यांच्या कार्यालयाने फेटाळला. प्रशासनाला निर्णयप्रक्रियेतून बाजूला ठेवल्याने राजीनामा दिल्याची चर्चा होती.

Go to News Site