Collector
कान्समधील लूकवरून ऐश्वर्या रायची खिल्ली उडवणाऱ्यांना माधुरी दीक्षितने सुनावलं; म्हणाली ‘कपडे अन् वय..’ | Collector
कान्समधील लूकवरून ऐश्वर्या रायची खिल्ली उडवणाऱ्यांना माधुरी दीक्षितने सुनावलं; म्हणाली ‘कपडे अन् वय..’
TV9 Marathi

कान्समधील लूकवरून ऐश्वर्या रायची खिल्ली उडवणाऱ्यांना माधुरी दीक्षितने सुनावलं; म्हणाली ‘कपडे अन् वय..’

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील ऐश्वर्या रायच्या लूकवरून तिला ट्रोल करण्यात आलं होतं. यावर आता माधुरीने उत्तर देत ट्रोलर्सना सुनावलं आहे. याआधी कंगना राणौत आणि तृप्ती डिमरी यांनीसुद्धा ऐश्वर्याची बाजू घेत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं होतं.

Go to News Site